महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा कोल्हापूर कारागृहाचा संघ समवेत दिनेश वाघमारे, लक्ष्मीकांत खाबिया, विठ्ठलशेठ मणियार, अमिताभ गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर आदी.
















