महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सुभाष हस्तीमल लोढा व युवा उद्योगपती विक्रम लोढा यांनी योग गुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयावर योग गुरु व सुभाष लोढा यांची चर्चा झाली. सुभाष लोढा करीत असलेल्या “गोसेवेच्या” कार्याचे बाबा रामदेव यांनी कौतुक केले.
