• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026
0
4 3 26 12
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

बार्शीचे ॲड. विकास जाधव यांची सरकारकडे मागणी

बार्शी : ग्रामविकासाचे अभ्यासक तथा हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना राज्यसभेवर तर पाटोदा येथील आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या संघटनांच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.

राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या तसेच ग्रामपंचायतींच्या विविध समस्या मांडण्यासाठी विधान परिषद व राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी ते यापूर्वीपासून आग्रही आहेत. तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असणारा स्वतंत्र विभागवार विधान परिषदेचा मतदारसंघ निर्माण करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.

सध्या राज्यसभा व विधान परिषदेच्या काही जागा रिक्त असून त्या जागांसाठी आमदारांमार्फत निवडणूक होणार आहे. राज्यातील सर्व आमदारांना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून दिले असल्याने पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे कार्य केले आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून ग्रामीण महाराष्ट्रासाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

ग्रामीण महाराष्ट्राच्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याने सरकारमधील तिन्ही पक्षांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शासन सकारात्मक निर्णय घेऊन राज्यसभेवर पोपटराव पवार व विधान परिषदेत भास्करराव पेरे पाटील यांची निवड होईल, अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली.

March 20267

Latest Articles

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

March 3, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
Load More
Previous Post

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

March 3, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

March 3, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta