• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
0
4 3 26 1
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह तिचे वडील, बहिणीवर केला गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : मुंबईतील वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून मोहजालात अडकवून ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मुंबईतील एका ४३ वर्षीय अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नागपूर येथील तरुणी (वय ३५), तिचे वडील (वय ६५) व बहिण (वय ३८) यांच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी मुंबईतील बेलापूर येथे राहतात. जीएसटी अधिकाऱ्यांनी २०२३ मध्ये ‘भारत मेट्रिमोनी जीवनसाथी’ या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यावरून नागपूरमधील तरुणीने त्यांच्याशी ओळख करून घेतली.

या तरुणीने त्यांच्याशी लग्नाचा बहाणा करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फिर्यादी यांच्याशी स्वसंमतीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पोलिसांकडे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या तरुणीने व तिच्या वडिलांनी फिर्यादी यांना आयुष्यभर तुरुंगात सडविण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला.

त्यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात तरुणीच्या वडिलांनी विविध बँका व पतसंस्थांचे कर्ज फेडण्यासाठी धमकावून पैसे घेतले. तरुणीच्या बहिणीने सोने गहाण कर्ज बळजबरीने फेडण्यासाठी तसेच इतर वस्तू व चैनीसाठी फिर्यादीकडून धमकावून पैसे घेतले.

फिर्यादीकडून एकूण ४२ लाख ८७ हजार ९६५ रुपये घेतले होते. फिर्यादी यांनी या तरुणी, तिचे वडील व बहिण यांना पैसे व इतर वस्तू देणे बंद केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. फिर्यादीला त्रास न देण्यासाठी आणखी ७ लाख रुपयांची मागणी करून आर्थिक पिळवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड पुढील तपास करीत आहेत.

March 20267

Latest Articles

4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

March 3, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
Load More
Previous Post

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

March 3, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta