महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुण्यातील प्रसिद्ध पर्सनल ब्रँडिंग मधील सोनिका शहा यांना इमेज ट्रान्सफॉरमेशनमध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. दिल्ली येथे अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
