महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : येथील प्रसिद्ध व्यापारी विवेक धरमचंद पोखर्णा यांचे लहान बंधू डॉ.शुभम पोखर्णा यांनी एमडी मेडिसिन ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ही परीक्षा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथून उत्तीर्ण केली. त्यांना डॉ. ना .सु. गंगासागरे व डॉ. र.सा. धिमधिमे यांचे मार्गदर्शन लाभले.
