महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्र भूषण उपप्रवर्तक डॉ प. पु. श्री गौरवमुनींजी म. सा. आदि ठाणा यांना श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ सुखसागर नगरच्या वतीने गाडी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संघाचे चातुर्मास अध्यक्ष विवेक गोलेचा, ताराचंदजी डुंगरवाल, दत्ताकाका रायसोनी, सागर राका, पंकज चुत्तर, देवेंद्र बोरा, नंदकुमार संचेती, संजय धोका आदी उपस्थित होते.
