२२ वर्षाच्या तरूणीचा विनयभंग करणारे तिघे जेरबंद
पुण्यातील कल्याणीनगरमधील घटना : कॉल सेंटर फेक आहे, असे म्हणत केली तोडफोड महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये शिरुन हे कॉल सेंटर फेक आहे. तुम्ही सगळे बाहेर व्हा. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देऊन कार्यालयातील कर्मचार्यांना मारहाण करुन तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता कल्याणीनगरमधील एका … Read more