नायजेरियन “फ्रॉड’चा फरासखान्यात पाहुणचार
तिकीटाचा खर्च कोणी करायचा : शिक्षा भोगल्यानंतर दुतावास झाला हतबल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फसवणुकीच्या प्रकरणात एका नायजेरीयन तरुणाला शिक्षा भोगल्यानंतर परत नेण्यासाठी नायजेरियन दुतावासाने हतबलता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या तिकीटाचा खर्च करायचा कोणी? असा एक वेगळाच तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या भामट्याची शिक्षा संपल्यानंतरही त्याचा पाहुणचार फरासखाना पोलिसांना … Read more