नाल्याच्या लोखंडी रेलिंगला धडकून मुलाचा मृत्यू
दत्तनगर-नऱ्हे रस्त्यावर घडली घटना : सायकल खेळताना उतारावरुण गेला अचानक तोल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायकल खेळत असताना उतारावरुण तोल जाऊन नाल्याच्या लोखंडी रेलिंगला धडकून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना दत्तनगर-नऱ्हे रस्त्यावर बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ … Read more