अज्ञात लॅपटॉप चोरट्यास अवघ्या १२ तासांत अटक
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
खंडणी पथकाची कारवाई- बुधवार पेठेतील घटना, शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात फेकले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी ही महिला बेपत्ता झाली होती. याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस महिलेचा शोध घेत असताना महिलेचा … Read more
खंडणीविरोधी युनिट-२ची कारवाई : प्रतिमहा १० टक्के दराने व्याजाची केली मागणी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दहा टक्के दराने प्रतिमहिना व्याज वसूल करून दोन लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सावकारासह साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सावकार ज्ञानेश्वर किसन पवार (वय ४२, … Read more
बॉम्बे सन्स ट्रेडर्सच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल : मुंबईतील बीएमसी सप्लायर्स कंपनीच्या नावाचा वापर पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बीएमसी मुंबई येथे सप्लायर्सची ऑर्डर मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल २२ लाख ४४ हजार २२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते २३ जून २०२१ दरम्यान ऋतुराज सोसायटी, बंधू प्रेम, पुणे-सातारा रोड … Read more
कात्रज बायपास रस्त्यावर अपघात : सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्याजवळ घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज बायपास रस्त्यावर सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्यापासून काही अंतरावर दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रवीण शांताराम ननवरे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारत विद्यापीठ … Read more
पुणे विद्यापीठातील आयुकाच्या गेटवरील घटना : गेट उघडले नसल्याचे निमित्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका गेट का उघडले नाही, म्हणून सुरक्षारक्षकासह दोघांना अज्ञात इसमांनी दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर रिक्षातील टॉमी हातात घेऊन अंगावर धावून आले आणि शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी अज्ञातांवर चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल … Read more
सहा जणांवर गुन्हा : तलवार, कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करून तलवार, कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २३) गिरिधर भवन चौक, गुलटेकडी येथे पदपथावर पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी … Read more
गोखलेनगरमधील घटना : ‘आई, बाळाची काळजी घे’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गोखलेनगरमध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून कुटुंबातील सदस्यांनी पत्नीला टॉयलेट क्लीनर पाजल्याचे समोर आले. घटनेनंतर रुग्णालयात जाऊन पत्नीला पाहण्यासाठी गेला असता सासरच्या मंडळींनी अपमान केला. त्यामुळे त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आईला ‘बाळाची काळजी घे’ असे चिठ्ठीत … Read more
आरोपी जेरबंद : वाघोली लेबर कॅम्पमधील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क माझ्या भावाशी सारखे बोलत असल्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटात सुरा खुपसून गंभीर जखमी करीत खून केला. वाघोली गावच्या हद्दीत लेबर कॅम्पमध्ये ही घटना सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती आरोपीस लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. अनु राजू मर्झा (वय … Read more
युनिट-४ची कारवाई : कोंढव्यातील गोडावून फोडून मूळ गावी बिहारमध्ये गेला होता पळून पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मागिल वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस युनिट-४च्या पथकाने पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात सापळा रचून जेरबंद केले. मागिल आठ वर्षांपूर्वी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत गोडावून फोडून बिहारमध्ये पळून गेला होता. दयानंद झा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more