सतिश बोरा अँड असोसिएट्सच्या संचालकांवर गुन्हा
वारजे पोलिसांत फिर्याद : सुविधांशिवाय सहा वर्षे दिला उशिराने फ्लॅट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सतीश बोरा अँड असोसिएट्स यांच्या वारजे येथील लिबेरो गृह प्रकल्पात खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा वेळेवर न देता विलंबाने दिला. तसेच ब्रोशरमध्ये दिलेल्या कोणत्याही सुविधा न देता फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सतीश बोरा अँड असोसिएट्सच्या तीन … Read more