दोन वाहनचोरांना अटक करून ११ गुन्हे उघड
हडपसर पोलिसांची कारवाई : पाच लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन वाहनचोरांना अटक करून हडपसर पोलिसांनी अटक करून पाच लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडून हडपसर-८, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, जेऊर (सोलापूर) पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ऋषिकेश महादेव मोहिते (वय १९, रा. … Read more