शासकीय जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणारा स्थानबद्ध
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई : एमपीडीए कायद्याखाली फसवणूक करणाऱ्यावर पहिलीच कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी, हडपसर, कोंढवा परिसरातील वन खात्याची व इतर सरकारी मालकीची जमिनीची बेकादेशीर विक्री करणार्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये लोकांची व … Read more