बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन एमआयटीला घातला 57 लाखांना गंडा
कोथरूड पोलिसांत फिर्याद : कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमाणपत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माईर्स एमआयटी युनिव्हिर्सिटीच्या स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट येथे शिकणार्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार पदवी देत असल्याचे भासवून त्यांना कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाची खोटी व बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more