कुऱ्हाडीने प्राणघातक वार करणाणाऱ्यावर गुन्हा
विमानतळ पोलिसांत फिर्याद : विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तु कोणत्या मुलीला फोन करीत होता, असे म्हणत कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळील चौकात २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. राहुल धुमाळ (वय २२, … Read more