७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला पकडले
फरासखाना पोलिसांची कामगिरी : मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील विधीसंघर्षित बालकाला फरासखाना पोलिसांनी पकडले. मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर फरासखाना पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील मागील सात वर्षांपासून फरार असलेला विधी संघर्षित बालक श्रमिकनगर, मंगळवार पेठ येथील … Read more