आवृत्ती पुणे

तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : आरोपीला खडक पोलिसांच्या दिले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-१ ने जेरबंद केले. अटक आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर खडक पोलीस … Read more

लॉजमध्ये सुरू असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : दोन दलाल अटकेत, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची सुटका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एका अभिनेत्रीसह तिघींची सुटका करण्यात आली. अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय केला जात होता. याबाबत दोन दलालांना … Read more

फोन पे द्वारे नऊ सराफांना गंडविणाऱ्यास ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कारवाई : आठ लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करुन पैसे फोन पे द्वारे दिल्याचे भासवून 9 सराफांची फसवणूक करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार 24 जानेवारी 2022 रोजी घडला होता. विशाल माणीक घोडके (वय-28 रा. होलेवस्ती, होले बिल्डींग, … Read more

पोलिस आयुक्तांच्या इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’

उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सुमारे 2 आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही येरवडा परिसराच्या हद्दीत जुगाराचे अवैध धंदे सुरु असल्याचं समोर आलं. त्यानंतर … Read more

६४ वर्षीय वकिलावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : ३८ वर्षीय महिलेला न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने केला अत्याचार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयातील सगळ्या केसेस चालवून न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने 38 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपी वकिलाने 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दत्तवाडी पोलीस … Read more

गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारे दोघे जेरबंद

पुणे ग्रामीण विशेष पथकाची कारवाई : मारुती युको वाहनासह सुमारे चार लाखाचा माल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माळेगाव (ता. भोर, जि. पुणे) येथील नसरापूर-वेल्हा रोड नजिक गावठी हातभट्टी दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण विशेष पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून मारुती युको वाहनासह सुमारे चार लाखाचा माल हस्तगत केल्याची माहिती पुणे … Read more

बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन एमआयटीला घातला 57 लाखांना गंडा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमाणपत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माईर्स एमआयटी युनिव्हिर्सिटीच्या स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार पदवी देत असल्याचे भासवून त्यांना कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाची खोटी व बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये छळ करणाऱ्या कर्नलसह सातजणांवर गुन्हा

खडकीतील सीएसडीमधील घटना : मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅन्टीनमधून स्वस्तात दारु घेऊन ती बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन एका जवानाला बेदम मारहाण करुन त्याला 20 दिवस कन्फाईनमेंट डिटेन्शन सेलमध्ये ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more

बनावट प्रमाणपत्रांव्दारे पास करणाऱ्यांची 650 प्रमाणपत्रे जप्त

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पुणे सायबर पोलिसांनी केली मोठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे याने इतरांसोबत संगनमत करुन निकाल लागल्यावर अनेकांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांना पास केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 2019 – 20 ची 400 … Read more

विचित्र अपघातात ज्येष्ठ व्यापाऱ्याचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडी येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगातील कारच्या विचित्र अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकास अटक केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी हा अपघात झाला. सुंदरलाल कांतीलाल घोलप ऊर्फ तात्या (वय ६४, रा. काळेपडळ, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे … Read more