महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत विभागाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागातील उपकार्यकारी अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने ही कारवाई केली.प्रदीप वासुदेव … Read more