आवृत्ती पुणे

कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काय बघतोस रे म्हणत लोखंडी कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये १३ फेब्रुवारी २०२२ रोजीरात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अभिजित गायकवाड (वय २०, रा. नऱ्हे, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा … Read more

कात्रजमध्ये जुगार-मटका क्लबवर छापा, १० अटकेत

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : २५ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज (दत्तनगर) येथे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार-मटका बिनधास्त सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून कारवाई करून दहाजणांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून २५ हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक … Read more

शैक्षणिक शुल्क परत मिळवून देण्याच्या आमिषाने २५० जणांना गंडा

बांदलच्या अटकेनंतर प्रकरणे उघड : तिरुपती कॉर्पोरेशनच्या विकास बांदल, कॅशियर विलास पाटीलवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सरकारकडून शैक्षणिक शुल्क परत मिळवून देतो, तसेच व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, अशी विविध कारणे सांगून सुमारे अडीचशेहून अधिक लोकांची २० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : आई-वडिल जादुटोणा करत असल्याच्या संशयाने विवाहितेचा छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आई-वडिल जादुटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. दत्तवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अतुल गोरख साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक … Read more

कबुतर चोरल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाला मारहाण

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना : सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बॅट आणि पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार बुधवारी (दि.16) दुपारी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, याबाबत … Read more

शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : आरोपीवर १४ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन रिक्षा चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे (वय-46 रा. आळंदी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी : सात गुन्हे उघड करून १३ लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 7 गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या सोनाराकडून … Read more

बांधकाम व्यावसायिकाला 6.25 कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

दिघी पोलिसांत पती-पत्नीविरोधात गुन्हा : बिगर तारखेच्या लेटरहेडवरून उघडले खाते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची सव्वा सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी सोल सेलिंग एजंट पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली. हा प्रकार 2014 ते डिसेंबर 2020 या कालावधीत स्टार सिटी गृहप्रकल्प, … Read more

गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या दिले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. कुणाल रवी गायकवाड (वय २१, रा. धायरेश्वर मंदिर, शिवांजली मित्रमंडळाजवळ, धायरीगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्याला बिहारमधून अटक

विमानतळ पोलिसांची कामगिरी : मृतदेह बाथरुममध्ये टाकून झाला होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला बिहारमधून विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला होता. गुलाब मोहम्मद मुख्तार … Read more