मोपेड चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
अलंकार पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, ४५ हजार रुपयांच्या दोन मोपेड जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोपेड गाड्या चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडून अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून दोन मोपेड ४५ हजार रुपये किमतीच्या हस्तगत केल्या. अलंकर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती तपास पथकातील अंमलदार धीरज … Read more