आवृत्ती पुणे

घरफोडी करून तीन लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : बंद फ्लॅटचे कुलूप उचटकून चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव बुद्रुकमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप उचकडून दोन लाख ८९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणेएकच्या दरम्यान आंबेगावमधील देवराई फेज-१मध्ये घडली.नीतल भरतीया (वय ४०, रा. आंबेगाव खुर्द, … Read more

व्यावसायिकाला लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

विमानतळ पोलिसांची कारवाई : नगर रोडवरील मंत्री आयटी पार्क जवळ घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सरबत पिण्यासाठी थांबलेल्या एका व्यावसायिकावर हल्ला करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुण्यातील नगर रोडवरील मंत्री आयटी पार्कच्या गेटजवळ असलेल्या … Read more

दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला केले जेरबंद

विमानतळ पोलिसांची कारवाई : एक लाखाचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक करुन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील लोहगाव येथे करण्यात आली. आकाश हरिश्चंद्र पायगुडे (वय-21 रा. शिवमंदीराजवळ कलवडवस्ती, … Read more

युवकावर गोळीबार करुन जंगलात लपलेल्या सहा जणांना पकडले

दारूसाठी पैसे न दिल्याने घडला होता प्रकार : बिबवेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिण्यास पैसे मागितल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून युवकावर गोळीबार केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली होती. तसेच 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हातात पिस्टल, कोयते, … Read more

कर्नाटकातून येणाऱ्या टेम्पोचालकासह साथीदार जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : कर्नाटकातून मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये गुटख्याचा टेम्पो पकडून ४८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराला अटक केली. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अब्दुल रेहमान अब्दुल हमीद (वय ३५, रा. चिंचगुंडी, ता. शिकारीपुरा, … Read more

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या

दरोडा व वाहनचोर पथक-२ची कारवाई : आरोपी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत चोरट्याला साडेसतरानळी येथे कारवाई करून गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून १५ हजार रुपये किमतीची हिरोहोंडा जप्त केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. प्रतिक प्रकाश जगताप (वय २४, रा. ठाणगेनगर, … Read more

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्यास अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बावधनमध्ये आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. निखिल विलास भालशंकर ( वय -३०) असे आरोपीचे नाव असून, तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी करतो. या … Read more

पिस्टलसदृश हत्याराच्या धाकाने लुबाडणाऱ्यांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत गुन्हा : उंड्री चौकातील मेडिकल दुकानात झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिस्टलसदृश हत्याराचा धाक दाखवून साडेपाच हजार रुपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. उंड्री चौकातील श्री स्वामी समर्थ मेडिकल शॉपमध्ये ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. उमेश यादव (वय २९, रा. हांडेवाडी रस्ता, पुणे) … Read more

आरोग्य पेपर फुटी प्रकरणात पोल्ट्री व्यावसायिक जेरबंद

सायबर पोलिसांची कारवाई : एजंट जीवन सानपसाठी उमेदवारांकडून गोळा करीत होता पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागाच्या ‘गट क’चा पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी एका पोल्टी व्यावसायिकाला अटक केली आहे.अतुल प्रभाकर राख (वय ३०, रा. बीड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जीवन सानप हा आरोग्य विभागाच्या पेपर फुटीमध्ये एजंट म्हणून काम … Read more

एस. एस. टोळीच्या म्होरक्यासह 23 सदस्यांवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६८ टोळ्यांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नगर रोडच्या एस. एस गँगचा स्वयंघोषीत म्होरक्या निखील देवानंद पाटील याच्यासह 23 साथिदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता … Read more