आवृत्ती पुणे

गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या दिले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. कुणाल रवी गायकवाड (वय २१, रा. धायरेश्वर मंदिर, शिवांजली मित्रमंडळाजवळ, धायरीगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्याला बिहारमधून अटक

विमानतळ पोलिसांची कामगिरी : मृतदेह बाथरुममध्ये टाकून झाला होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला बिहारमधून विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला होता. गुलाब मोहम्मद मुख्तार … Read more

मोपेड चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

अलंकार पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, ४५ हजार रुपयांच्या दोन मोपेड जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोपेड गाड्या चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडून अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून दोन मोपेड ४५ हजार रुपये किमतीच्या हस्तगत केल्या. अलंकर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती तपास पथकातील अंमलदार धीरज … Read more

कुऱ्हाडीसारखे हत्यार व लोखंडी रॉड हवेत फिरविणाऱ्यावर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : सय्यदनगरमधील गल्ली नं.९ समोर केटरर्समध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुझे इंतूने भेजा है, मुझे अभी हप्ता दो, और हर महिने हमे हप्ता देना पडेगा असे म्हणत कुऱ्हाडीसारखे हत्यार आणि लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमदवाडी रस्त्यावरील सय्यदनगर गल्ली नं.९ समोर … Read more

‘गणेश पेठेचा भाई असल्याचे सांगत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’

भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगाराने ‘मी गणेश पेठेचा भाई आहे, मला पोलिसांची भीती दाखवू नका नाही तर एकेएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकील’, अशी धमकी देत भर रस्त्यात महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार गणेश पेठेतील सादडी सदनजवळ सोमवारी रात्री आठ वाजता घडला. संदीप … Read more

सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार

खडकी पोलिसांत फिर्याद : माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो, तु माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट काढतो, ’’असे म्हणून एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. ही घटना बोपोडीतील शिवाजी गार्डन … Read more

पेट्रोल पंपावर दरोडाच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

खडक पोलिसांत फिर्याद : शंकरशेठ रोडवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. गणेश मल्लेश रायचूर (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, कात्रज), सादिक फिरोज खान (वय … Read more

घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

लोणीकाळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी वडकी परिसरात बेड्या ठोकल्या. आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.शाहरुख विजय पवार (वय-27), बाज्या विजय पवार (वय-21), देवगुन विजय पवार (वय-19 सर्व रा. … Read more

सोशल मिडियावर व्हीडिओ व्हायरल करणारा अल्पवयीन ताब्यात

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने कापला केक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापून हातात कोयता घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार (दि.14) लोहियानगर येथे करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस … Read more

आईचा विनयभंग करणारा दिवटा जेरबंद

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईने पैसे देण्यास नकार दिल्याने २८ वर्षाच्या दिवट्याने (मुलगा) ५५ वर्षाच्या आईला खाली पाडून तिच्याबरोबर अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील भीमनगरमध्ये ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २८ … Read more