पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता
खडक पोलिसांत होता गुन्हा दाखल : आरोपी फिर्यादी मित्र-मैत्रणी होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश लक्ष्मण तोंडे (वय-20) याची पॉक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी तोंडे याची विशेष सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने … Read more