दारु पिण्यास पैसे न दिल्याने कोयत्याने वार करणारे जेरबंद
दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत ? महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने जाणार्या तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. केट्या ऊर्फ अमित थोपटे (वय ३०), सुरज … Read more