आवृत्ती पुणे

‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईताचा वारजे माळवाडीत ‘राडा’

वारजे पोलिसांत फिर्याद : गोकुळनगर येथे कार अडवून तरुणावर कोयत्याने वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘मी इथला भाई आहे,’ असे म्हणून कारमधून जाणार्‍या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन एका गुंडाने वारजे माळवाडीत भर रस्त्यावर राडा घातला. वारजे माळवाडी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. शुभम अनिल सुद्देवार (वय २८, रा. चैतन्य … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून सैन्य दलातील जवानाची आत्महत्या

वानवडी पोलिसांत गुन्हा : सोडचिठ्ठीसाठी १५ लाख रुपयांची करीत होती मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सैन्य दलाच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या जवानाने पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव … Read more

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

सोमवारी पहाटे घडली घटना : येरवडा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. समाधान कांतीलाल सावंत (वय-26 रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा … Read more

गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगेमध्ये धुमाकूळ

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : वाहनांवर दगडफेक करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली, या कारणावरुन शरद मोहोळ याच्या सांगण्यावर त्याच्या टोळक्याने म्हाळुंगे येथील राधा चौकातून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांवर दगडफेक केली. कुंड्या फेकून मारुन व्यावसायिकाच्या साथीदारांवर गंभीर हल्ला केला. वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याचा प्रकार … Read more

अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा नोकर जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांबरोबर काम करणार्‍या नोकराने ११ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून ११ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या २५ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना उरळी कांचनमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली. … Read more

पोलीस चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने युवकाची आत्महत्या

नागरिकांमध्ये तीव्र संताप : लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तीन चौकशी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) पिंपरी सांडस येथे झालेल्या खुनाच्या चौकशीत बरे वाईट होईल, या भीतीने युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी सांडस येथे झालेल्या खून प्रकरणात भवरापूर येथील एका युवकाची … Read more

मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना केले जेरबंद

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हातातील मोबाईल चोरून नेला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. विजय सेल्स, पुणे स्टेशन येथे ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोबाईल चोरीची घटना घडली होती. एलिसन विल्सन पिल्ले (वय २०, रा. घोरपडीगाव, पुणे), तेजस गुलाब बाटे (वय २७, … Read more

वाहन चोरी करणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या

अलंकार पोलिसांची कामगिरी : ११ गुन्हे उघड, १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरी करणाऱ्या तीन सराईतांच्या अलंकार पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले असून, 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पंढरपूर येथून अटक करण्यात … Read more

पीएमपी बसमध्ये ९० हजारांच्या दागिन्यांची चोरी

हडपसर-भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : पोलीस स्टेशनशेजारी होतात चोऱ्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या ९० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कात्रज-स्वारगेट दरम्यान पीएमपी बसमध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने … Read more

गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे पडले पावणेदोन लाखाला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील ५१ वर्षीय नागरिकाने केली तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर चोरट्याने त्यांना अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यात माहिती भरायला लावून तब्बल पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना १९ व २० जुलै २०२१ दरम्यान घडली. … Read more