‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईताचा वारजे माळवाडीत ‘राडा’
वारजे पोलिसांत फिर्याद : गोकुळनगर येथे कार अडवून तरुणावर कोयत्याने वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘मी इथला भाई आहे,’ असे म्हणून कारमधून जाणार्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन एका गुंडाने वारजे माळवाडीत भर रस्त्यावर राडा घातला. वारजे माळवाडी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. शुभम अनिल सुद्देवार (वय २८, रा. चैतन्य … Read more