शिवीगाळ करीत हप्ता गोळा करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
हडपसर पोलिसांची कामगिरी : शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील घोडे कंपनीच्या रस्त्यावर अडवून घेत होते हप्ता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत हप्ता घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना १ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घोडकंपनी रस्त्यावरील पुल, शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील बाजूस अडवून हप्ता घेत … Read more