दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
हडपसर पोलिसांत फिर्याद : आकाशवाणीसमोर रस्ता ओलांडताना झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-आकाशवाणीसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. २८ जानेवारी २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास अपघात झाला.विष्णू कुंडलिक काळे (वय ६५, रा. रामगडे बिल्डिंगशेजारी, विशाल वसाहत, हडपसर, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप … Read more