अवैध धंद्देवाल्यांशी व्हॉटसअॅप कॉलिंगवरील पोलीस निलंबित!
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी काढला आदेश : शंकर संपते निलंबित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेकायदेशीर व्यवसाय (अवैध धंद्देवाल्यांशी) करणार्यांबरोबर वारंवार व्हॉटसअॅप कॉलिंगवर संपर्कात राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक शंकर शिवाजी संपते असे या पोलीस … Read more