आवृत्ती पुणे

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्याने चोरले

चंदननगर पोलिसांत फिर्याद : मुंढवा-खराडी बायपास चौकात चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मुंढवा-खराडी बायपास चौकात २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. खराडीतील ४४ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार दोन … Read more

ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळीवर चोरट्याने मारला डल्ला

विश्रामबागवाडा पोलिसांत फिर्याद : हुजूरपागा बसथांब्यावरून पीएमपी बस रुट क्र.११ मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपयांच्या सोनसाखळीवर चोरट्याने डल्ला मारला. पुण्यातील हुजूरपागा बसस्थानकावरून जाणाऱ्या पीएमपी बस मार्ग क्र.११ मध्ये २२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास ही चोरीची घटना … Read more

उरुळी कांचन येथे १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

लोणीकाळभोर पोलिसांत फिर्याद : अंबड (जालना) येथून ऊसतोडणीस आलेल्या मुलीवर मावसाचा अतिप्रसंग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऊस तोडण्यासाठी आलेल्या कामगाराच्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस भावाने दोन वेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचन येथील कॅनालच्या … Read more

‘तू कोण कुठला म्हणत पीएसआयची गचांडी धरणारा जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कारवाई : तुळापूर येथील गायरानावर शनिवारी घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अडवून पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी धरुन हाताने मारहाण करुन आरोपीला पळून केला. तुळापूर येथे शनिवारी (दि. २२ जानेवारी २०२२) दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. संपत बबन शिवले (वय ४१, … Read more

ड्रग्ज विक्रीसाठी आलेले दोन नायजेरियन जेरबंद

लष्कर पोलिसांची कामगिरी : १५ लाख २९हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन नायजेरियनांना कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट येथे लष्कर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चिकवू रेऊबेन (वय ३६, रा. नालासोपारा, जि. ठाणे, मूळ- मकुरडी, नायजेरिया) आणि मोहम्मद मुसावी (वय ३८, रा. … Read more

सराईत नवनाथ रणदिवेसह सातजणांना टोळीवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : नव्या वर्षातील तिसरी तर आतापर्यंत ६७ वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साथीदारांसह स्वतःचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी परिसरातील नागरिकांना दमदाटी करणे, घातक हत्यारांसह खून, संघटित व वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या किरण नवनाथ रणदिवे व त्याच्या साथीदारांवर गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई … Read more

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी दोन तासात जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : दारू पिण्यास पैसे न दिल्याने सत्तूरने केली होती मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या सहकारनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. दारू पिण्यास पैसे न दिल्याने घाबरून पळून गेलेल्या आरोपीला तिरुपतीनगर येथील पत्र्याच्या शेडजवळ ताब्यात घेतले. अशोक मनोहर पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

घरफोडीसाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

गु्न्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : ३० गुन्हे उघड, चार लाख रुपयांचा मु्द्देमाल जप्त, महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीसाठी आलेल्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे ३० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. चंद्रकांत ऊर्फ चंद्या अनंत माने (वय २९, रा. … Read more

नॅशनल स्केटिंग चॅम्पियनमध्ये शाश्वत कांस्यपदकाचा मानकरी

पणजी येथे झाल्या स्पर्धा : आंतरराष्ट्रीय खेळामध्ये विविध राज्यातील खेळाडूंनी नोंदवला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सात वर्षांखालील गटात पुण्याच्या शाश्वत महावीर कासार याने कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देशभरातील राज्यातून नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मिशन ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने पणजी येथे नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा आयोजित … Read more

निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली पकडून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड पोलीस स्टेशन मोक्कामधील पाहिजे असलेल्या निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने मुसक्या आवळल्या. कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली ताब्यात घेऊन कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले. तुषार ऊर्फ रावण सुरेश पोळेकर (वय २३, रा. धबाडी ब्रह्मानंद बिल्डिंग, फ्लॅट नं.३, … Read more