डॉ. चव्हाण यांचा डुग्गू सापडल्याच्या आनंदावर विरजण!
पुणे-नगर रस्त्यावर अपघात : ‘स्वर्णव’ला नांदेडवरून भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील अपहरण झालेल्या स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण हा सुखरुप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्याला भेटायला नांदेडवरुन निघालेल्या आत्याच्या गाडीला अपघात झाला असून त्यात आत्याचा मृत्यू झाला. त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. नगर-पुणे … Read more