आवृत्ती पुणे

महाराष्ट्र खेल पुरस्कारने बार्शीतील चौघांचा सन्मान

सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव : मुंबईत पुरस्काराचे वितरण संपन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीच्या वतीने बार्शीचे विकास माने (कर्तव्य पुरस्कार), पवन श्रीश्रीमाळ (सामाजिक सेवा) श्रीशा येडलवार व साक्षी थोरात ( क्रिडा विभाग स्केटिंग प्रकार) यांना खेल पुरस्कार २०२१ ने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे हा पुरस्कार … Read more

दरोडा, घरफोडीतील सराईतांना ठोकल्या बेड्या

सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी : तीन गुन्हे उघड, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीतील सराईत तिघांच्या मुसक्या आवळल्या. तीन गुन्ह्यांची उकल करीत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सोलापूर एलसीबीच्या पोलिसांनी दमदार कामगिरी केली. अनिल मनमत शिंदे (वय ३०, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर), … Read more

तोतया पोलिसांनी 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद : कात्रज – कोंढवा रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन तोतया पोलिसांनी एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला या भागात चोर्‍या खूप होतात. हातातील अंगठ्या काढून ठेवा, असे सांगून हातचलाखीने ३ अंगठ्या चोरुन नेल्या. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवर ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी … Read more

अवैध गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची धडाकेबाज कामगिरी : ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे अवैध घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक करून ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त केली. सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज … Read more

टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यातील आणखी दोघांना अटक

सायबर पोलिसांची कामगिरी : १२ आरोपींकडून चार कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यामधील आणखी दोन आरोपींना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली असून, आतापर्यंत १२ आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चार कोटी ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. … Read more

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कंपनीचे वाचले 77 लाख रुपये

येरवडा पोलीस आणि सायबर पोलिसांनी केला तपास : कंपनीतीलच कर्मचाऱ्याचे कर्मकांड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार करीत कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कंपनीचे 77 लाख रुपये वाचविले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्थिक नुकसान टळले. … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने चार प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई

मुंढवा पोलिसांची कारवाई : कोरोना नियम व अटींकडे केले दुर्लक्ष्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच कार्यालय, उपहारगृह, हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देणाऱ्या पुण्यातील चार हॉटेलवर … Read more

अल्पवयीन वाहनचोरास २४ तासात केली अटक

चार लाखांचा मुद्देमाल जप्त : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्क केलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेऊन चोरलेला टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. याप्रकरणी राजा अरुणकुमार … Read more

दाताची काळजी घ्या, वेळीच उपचार करा

डॉ. शोएब सय्यद : लष्कर पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे केले डेंटल चेकअप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते. दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात. दात कोरु नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते. दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची … Read more

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एकाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : भेकराईनगर साई संकुल बिल्डिंगमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लिफ्टच्या डक्टमधील टेरेसवरून पडून गंभीर जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. भेकराईनगर-हडपसर येथे ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. किशोर लक्ष्मण कांबळे (वय ४१, रा. साई संकुल बिल्डिंग, भेकराईनगर, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. … Read more