ब्लँकेटरुपी ऊब मिळाल्याने त्यांचा चेहरा फुलला
शेरला परिवार : बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि पदपथावर राबविला उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पदपथावरील गरजूंना शेरला परिवाराच्या वतीने ब्लँकेट, एन-९५ मास्क, सॅनिटायजर देऊन आधार दिला. ब्लँकेटरुपी ऊब मिळाल्याने त्यांनी शेरला परिवाराचे आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पैशात मोजता येत नाही, अशी भावना … Read more