आवृत्ती पुणे

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा जेरबंद

कात्रज चौक-नवले पुल दरम्यान झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगातील कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव बुद्रुक पीएमपी बस थांब्यासमोर कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली होती. कंटेनरचालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अमोल राजेंद्र खरात (वय ३२, रा. नांदेड … Read more

दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कामगिरी : आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. विक्रम ऊर्फ पिंटू ऊर्फ पिंट्या कोंडिबा राखपसरे (रा. गोल्डन सोसायटी, काळे ओढा, वाघोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

घरफोडी चोरीतील रेकॉर्डवरील दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल हस्तगत केली. आरोपीकडून तपासात १० गुन्हे उघडकीस आले असून, एक आरोपी लातूरमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार … Read more

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : हवेली तालुक्यात दिवाळी सणादरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : संशयिताच्या मोबाईल व्हीडिओ क्लीपवरून १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना (२०२१ ) दिवाळी सणाच्या कालावधीत हवेली पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. कुणाल भांगरे (वय १९), निलेश नेटके (वय २१), ईश्वर शिंदे (वय … Read more

साहब आपके कॉलर पर कीडा है असं सांगून सोनसाखळी पळवली

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा : कामगारानेच साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शर्टच्या कॉलरवर कीडा असल्याचे सांगून कामगाराने मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. आरोपी कामगाराने मालकाच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी हिसका मारुन चोरून नेली. ही घटना बेबडओव्हळ … Read more

जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : अरण्येश्वर गवळीवाडा येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलाने जातीबाह्य विवाह केल्याच्या कारणावरुन समाजात सामील होण्यास बहिष्कार घालण्यास सांगणाऱ्या जातपंचायतीच्या 5 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अरण्येश्वर … Read more

एम.डी. अंमलीपदार्थांची तस्करी करणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ची कारवाई : १७ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एम.डी. अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे स्टेशन परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ने जेरबंद केले. आरोपीकडून १७ लाख ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.सलीम मुबारक शेख (वय ३७, रा. सहारा अपार्टमेंट, … Read more

अवैध धंद्यावर छापा टाकून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

४० जणांना घेतले ताब्यात : बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध धंद्यावर युनिट-३ व ४ आणि अंमली पदार्थविरोधी पथक-१च्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छापा टाकून विवेक विनायक निकाळजे (वय ४५, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) याच्यासह सोरट, मटका व जुगार घेणारे व खेळणाऱ्या ४० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून … Read more

बाबा बोडके टोळीतील निलेश जोशी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : पुण्यातील बिल्डरला ५० टक्के व्याज दराने देत होता पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून सावकारी रक्कमेवर प्रतिमहिना 50 टक्के व्याज घेणारा आणि खंडणीची मागणी करणार्‍या बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने अटक केली आहे. निलेश श्रीकांत जोशी (वय ४०, रा. सारंगा टेरेस, फ्लॅट नं.११, … Read more

तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार

टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, असे … Read more