सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त
नर्हे पोलिसांची कामगिरी : बीडमधील वादातून सुरक्षेसाठी बाळगले होते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून नर्हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल व एक काडतूस जप्त केले आहे. अमोल पद्माकर सोळुंके (वय २४, रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी; सध्या रा. पार्वती हाइट्स, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या मागे) असे अटक … Read more