आवृत्ती पुणे

न्यायालयाने दोघांना सामाजिक सेवा करण्याची दिली शिक्षा

महापालिकेजवळ दारू पिऊन घातला होता गोंधळ : गुन्हा कबुल केल्याने सुनावली शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी दारू करून गोंधळ घालणाऱ्या दोघांना न्यायालयाने सामाजिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. विनोद वसंत माकोडे (वय ३२) आणि सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६, दोघे रा. सांगवी खुर्द, अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. … Read more

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद

चारचाकी गाडी मालकांची फसवणूक : कोरेगाव पार्क पोलिसांकडून ४ गाड्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी गाडी मालकांकडून गाड्या घेतल्यानंतर, चालक ठेवून त्या भाड्याने देत असे. मात्र मोबदला न देता फसवणूक करणाऱ्या भामट्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सुमित सुनिल कवडे (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे … Read more

अभय शिंगवी यांची पश्चिम महाराष्ट्र विभागाचे तज्ञ सह-समन्वयकपदी नियुक्ती

जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळात मानद पदावर नेमणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क जामखेड (अहिल्यानगर) : महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळातर्फे तज्ञ समितीसाठी ‘विभागीय सह-समन्वयक’ (पश्चिम महाराष्ट्र विभाग) या मानद पदावर जामखेड येथील अभय अशोकजी शिंगवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या या महामंडळामार्फत विविध कल्याणकारी … Read more