आवृत्ती , पुणे

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान: दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल चेस चॅम्पियनशिप २०२६) भारताच्या क्रिशव कवित शाह याने चमकदार कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकावत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव … Read more

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करणे ही काळाची गरज : प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे महाराष्ट्र न्युज नेटवर्क वाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे … Read more

वर्धमान इन्स्टिट्यूट के दीक्षांत समारोह में 41 विद्यार्थियों को मिली डिग्री

मयुरी चोरडिया और बरखा बांठिया को गोल्ड मेडल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे का पंचम दीक्षांत समारोह शुक्रवार, 9 अक्टूबर 2026 को हर्षोल्लास, गरिमा एवं उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। प्राकृत एवं जैन स्टडीज के क्षेत्र में शिक्षा, शोध एवं प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा के संरक्षण-संवर्धन हेतु समर्पित यह … Read more

तरुणाच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न

मारहाणीची तक्रार करण्यासाठी जात होता पोलिसांकडे : पर्वती पोलिसांनी हल्लेखाराला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडील आणि मुलामधील वादावादीच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे सांगत एका तरुणाने मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर, मारहाणीची तक्रार करण्यासाठी जात असल्याचे पाहून या तरुणाच्या मानेवर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी हल्लेखोराला अटक … Read more

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

भवानी माता मंदिर, चतु:शृंगी मंदिर, जोगेश्वरी मंदिर : काही रस्ते बंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर आणि सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात … Read more

एमपीएससी आंदोलनस्थळी विनापरवाना उडवला ड्रोन

युयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेसह ५ जणांवर गुन्हा दाखल : विश्रामबाग पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी विनापरवाना ड्रोन उडविल्याप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवराज मोरे हे ५ ऑक्टोबर रोजी आंदोलनस्थळी आले असताना ड्रोन उडविण्याचा हा प्रकार घडला होता. याप्रकरणी १० ऑक्टोबर … Read more

‘दादावाला करंडक’ मध्ये लोककलेचा रंगारंग आविष्कार

३२ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग : भारतीय लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे घडले दर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या वतीने आणि ए.एस.डी.बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयोजनाखाली ‘दादावाला करंडक’ आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, … Read more

आंदोलनकर्त्या एमपीएससी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू : आमदार रोहित पवार यांचे नाव वगळले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार रोहित पवार यांचे नाव गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नाही. प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, … Read more

श्वान परत हवेत साडेतीन लाख द्या

खंडणी मागितल्याचा पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या विश्वस्तांवर आरोप : लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत मागितले असता, साडेतीन लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करीत खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिनाक्षी गणेश जगताप (वय … Read more