घर में बरसेगी प्रभु कृपा और पॉजिटिविटी! अपनाएं यह अचूक उपाय
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
ॲड. ओंकार बजाज यांच्या प्रभावी युक्तिवादावर समानतेच्या तत्वावर न्यायालयाचा दिलासा बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्र. ४१९/२०२४ प्रकरणात आरोपी सोनाली सौदागर पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्यात … Read more
सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमचा उपक्रम : महाराष्ट्रभरातील २७ महाविद्यालयांचा सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रातील जागतिक आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन हॉस्पिटॅलिटी स्पर्धा–२०२६ सूर्यदत्त कॉलेज कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता … Read more
सहकारनगर पोलिसांची कामगिरी : सीमकार्ड रिचार्जवरून चोरट्यांचा लावला शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डॉक्टरांना होम व्हिजिटचा बहाणा करून बोलावून त्यांना चाकूचा धाक दाखवत दोघा चोरट्यांनी लुबाडले होते. आपल्यापर्यंत पोलिस पोहोचू नयेत, यासाठी त्यांनी ओडिशा राज्यातील सीमकार्डचा वापर केला होता. अगदी फुलप्रूफ प्लॅन आखला होता. मात्र, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सहकारनगर पोलिसांनी कॉलसेंटरमध्ये काम केलेल्या … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
आंबेगाव पोलिसांची कारवाई; वालचंदनगरच्या गुंडावर नर्हेमध्ये कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वालचंदनगर परिसरात दहशत माजवून असलेला, स्थानबद्ध कारवाई झालेला व सध्या नर्हे येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुयश सोमनाथ घोडके (वय २४, रा. सिद्धी हाईट्स, अभिनव कॉलेजजवळ, नर्हे) असे या सराईत गुन्हेगाराचे … Read more
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात शिवाजी महाविद्यालयाचा सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीतील एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर … Read more
ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करुन सुरक्षा जाळीवर चढून केली होती घोषणाबाजी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी बदललेल्या ईव्हीएम मशीन आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सुरक्षा जाळीवर चढून घोषणाबाजी केल्याप्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more
फोटोसहित तक्रारीनंतर ई-चलानद्वारे कारवाई : तक्रारदारांची माहिती राहणार गोपनीय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक (PTP) अॅप’ सुरू केले असून, या अॅपमुळे सामान्य नागरिकांनाही नियमभंगावर थेट कारवाईत सहभागी होता येणार आहे. शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विकसित … Read more
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ क्रॉप केअर या कंपनीच्या माध्यमातून महिलांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या प्रशांत अनिल गवळी याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे. शेतमाल निर्यातीच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी व इतरांनी गुंतवणूकदारांना १० … Read more