आवृत्ती , पुणे

वर्धमान एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्युट का चतुर्थ दीक्षांत समारोह संपन्न

प्राकृत एवं जैन स्टडीज के क्षेत्र में अग्रणी संस्था ने मनाया ज्ञान और संस्कारों का पर्व महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पुणे का चतुर्थ दीक्षांत समारोह बुधवार को बड़े हर्ष, उल्लास और गरिमा के साथ संपन्न हुआ। सन 2015 से प्राकृत एवं जैन स्टडीज के क्षेत्र में शिक्षा, शोध और … Read more

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सूर्यदत्त’ संस्थापकांचा गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात हा … Read more

दुःख का अंत कैसे करें? : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

उत्तराध्ययन श्रुतदेव आराधना — पुष्प नववां महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो व्यक्ति किसी चीज़ की खोज करता है, उसे वह अवश्य मिलती है; पर जो केवल माँगता ही रहता है, उसे कुछ भी प्राप्त नहीं होता। इसलिए सत्य की खोज करना और उसे जानना अत्यंत आवश्यक है। क्योंकि जिसे जीवन, समाज और व्यवहार के … Read more

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

जमीन नोंद करण्यासाठी लाच घेणारा मंडल अधिकारी जाळ्यात

४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजुरीसाठी ५० हजारांची लाच मागून ४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. राजेंद्र भगवान वाघमारे (वय ५३, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव … Read more