• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

गुंतवणूकदारांची फसवणूक करून ३ वर्षे फरार असलेला आरोपी जेरबंद

February 20, 2026
0
20 02 26 3
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

चंदननगर पोलिसांची कामगिरी : ९० गुंतवणूकदारांना ३ कोटी ३९ लाखांचा गंडा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९० गुंतवणूकदारांची ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या कंपनी संचालकाला पकडण्यात चंदननगर पोलिसांना ३ वर्षांनंतर यश आले.

भारत सोपान पठारे (वय ३०, रा. नाऊरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारत पठारे याने एफ ट्रेड सेल्स एजन्सी प्रा. लि. या कंपनीची मुंबईतील बोरीवली व खराडी येथे कार्यालये सुरू केली होती. गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

भारत पठारे याने सुरुवातीला थोड्या प्रमाणात परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. दोन महिन्यांत ९० गुंतवणूकदारांनी ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची गुंतवणूक केली. सप्टेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान लोकांनी गुंतवणूक केली. त्यानंतर भारत पठारे गाशा गुंडाळून फरार झाला होता.

चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी त्याची पत्नी व कंपनीतील एका व्यक्तीला त्या वेळी अटक केली होती; मात्र भारत पठारे सापडत नव्हता. भारत पठारे हा नाशिक भागात असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पठारे याला नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळवे, पोलीस हवालदार गुरव, घावटे, घाडगे तसेच पोलीस अंमलदार बेंद्रे यांनी केली.

Feb 20264 1

Latest Articles

बार्शीत मॉडिफाइड सायलेंसरवर कारवाई

February 20, 2026
सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

February 20, 2026
दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

February 20, 2026

कुलदेवता की पूजा छोड़ने से पाप नहीं पुण्ये मिलेगा !! जानिये कैसे?

February 20, 2026
भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

February 19, 2026
Load More
Previous Post

बार्शीत मॉडिफाइड सायलेंसरवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

February 20, 2026
दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

February 20, 2026
भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

February 19, 2026
बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

February 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

बार्शीत मॉडिफाइड सायलेंसरवर कारवाई

February 20, 2026
सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

February 20, 2026
दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

February 20, 2026

कुलदेवता की पूजा छोड़ने से पाप नहीं पुण्ये मिलेगा !! जानिये कैसे?

February 20, 2026
भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

February 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

बार्शीत मॉडिफाइड सायलेंसरवर कारवाई

February 20, 2026
सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

February 20, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta