राज्यपालांच्या हस्ते उद्योजक अभय संचेती यांचा सन्मान
‘राजस्थानी उद्योजक यशोगाथा’मध्ये उद्योगासह समाजसेवेतील योगदानाचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कष्ट, सचोटी आणि ग्राहकांचा विश्वास या मूल्यांच्या बळावर उद्योगविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करतानाच सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे उद्योजक अभय बनसीलाल संचेती यांचा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘राजस्थानी उद्योजक यशोगाथा’ कॉफी टेबल बुक … Read more