ज्येष्ठ महिला वकिलाला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी
सायबर चोरट्यांनी केली ७० लाखांची फसवणूक : सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही अटकेची पद्धत नसते. सायबर चोरट्यांच्या या धमकीला कोणीही घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा, असे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीद्वारे रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने सांगितले जाते. तरीही अनेक जण सायबर चोरट्यांच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीला … Read more