आवृत्ती , पुणे

परिमंडळ ७ मधील ७ सराईत गुन्हेगार तडीपार

वाघोली, लोहगाव, विमानतळ आणि चंदननगर परिसरातील गुन्हेगारांवर कारवाई; पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांची माहिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी परिमंडळ ७ मधील ७ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. यामध्ये वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील … Read more

१० लाखांची लाच मागणाऱ्या तलाठी, कोतवालावर गुन्हा

जादा खोदकाम केल्याने २ कोटींच्या दंडाची भीती दाखवत लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सेनापती बापट रोडवरील इमारतीच्या पायासाठी खोदकाम करताना जादा खोदकाम झाल्याने २ कोटी रुपयांचा दंड बसेल, अशी भीती दाखवून १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या शिवाजीनगर येथील तलाठी व कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तलाठी … Read more

सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाची केली १९ लाखांची फसवणूक

डिजिटल अ‍ॅरेस्टची दाखवली भीती : डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँक खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक चिंचवड … Read more

९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ‘फेव्हि क्विक’ टाकले

लोहगावमधील कलवड वस्तीतील घटना : बाळावर आयसीयूमध्ये उपचार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून भावजयीने ९ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात ‘फेव्हि क्विक’ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाळाच्या तोंडाला जखमा झाल्या असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. याबाबत अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

गुन्हेगाराकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सनसिटी रोडवर सराईत गुन्हेगारावर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सनसिटी रोडवर थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून सिंहगड रोड पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. यश ऊर्फ दादया कमलाकर घोलप (वय १८, रा. आझाद मित्र मंडळाजवळ, चरवडवस्ती, वडगाव तसेच गावडे बिल्डिंग, जाधवनगर, वडगाव) असे या गुन्हेगाराचे नाव … Read more

२ वाँटेड गुन्हेगार, २ अल्पवयीन मुले जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाची कामगिरी : खून करून झाले होते फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणावर वार करून त्याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या २ वाँटेड गुन्हेगार व २ अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने जेरबंद केले. सुजित सोमनाथ धुतावळे (वय १९, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द) आणि आशिष राजू सोनवणे (वय १९, … Read more

दारुच्या नशेतील पोलीस व्हॅनच्या चालकाची ४ वाहनांना धडक

टिळक रोडवरील देशमुखवाडी येथील घटना : सुदैवाने कोणी जखमी नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिळक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दारूच्या नशेत पोलीस व्हॅन चालविणाऱ्या चालकाने देशमुखवाडी परिसरात पार्क केलेल्या चार वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. देशमुखवाडीतील अरुंद गल्लीत घुसलेल्या या पोलीस व्हॅनने दोन कार, एक पॅगो टेम्पो आणि एक दुचाकीला धडक देऊन … Read more

लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ चा ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळा उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांच्या हस्ते ३१८ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ (लायन वर्ष २०२६-२७) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन हा भव्य पदग्रहण सोहळा रविवारी (दि. २ ऑगस्ट) रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय … Read more