आवृत्ती , पुणे

बेंगलुरु में प. पू. डॉ. समकितमुनिजी म. सा. ने की 2027 चातुर्मास की घोषणा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बेंगलुरु में आयोजित वर्ष 2026 के चातुर्मास प्रवेश समारोह के दौरान प्रज्ञा महर्षि, आगम ज्ञाता एवं वाणी के जादूगर प. पु. डॉ. समकितमुनिजी म. सा. ने वर्ष 2027 का चातुर्मास आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघ को प्रदान करने की घोषणा की। घोषणा होते ही समारोह स्थल जयघोष से गूंज उठा और श्रद्धालुओं … Read more

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजात भव्य सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला. राधा-कृष्णाची मूर्ती, शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत, समाजाची एकजूट आणि सेवाभावी वृत्ती हीच संस्थेच्या शताब्दी वाटचालीमागील खरी ताकद … Read more

सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’चे आयोजन

सी.ए. शरद शाह यांचे कर कायद्यातील करिअरच्या संधी आणि व्यावहारिक कौशल्यांवर मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त लॉ कॉलेज (SLC) आणि ट्रान्सएज अॅडव्हायझरी एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आणि सीए इंटर्न्सना कर न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव, कायदेशीर संशोधन, प्रभावी … Read more

सोलापुरात २ ऑगस्टला लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D1 चा भव्य कॅबिनेट पदग्रहण सोहळा

३१२ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी : लायन सुरज बागला यांच्या हस्ते पदग्रहण महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 (लायन वर्ष 2026-27) यांच्या वतीने ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन या भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, … Read more

४ पिस्तुले बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक

प्रयागराज येथून विक्रीसाठी आणले : खंडणी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची पुण्यात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीची चार देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. भूषण उत्तम मोहिते (वय … Read more

विद्यापीठाच्या लेखा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कारवाई : रिक्षाचालकाला दिले बी काँमचे बनावट गुण पत्रक, पदवी प्रमाणपत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम. पदवीचे बनावट गुणपत्रक व पदवीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या विद्यापीठातील लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. सूरज … Read more

इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाले क्षेत्रों में जमीन खरीदना फायदेमंद

एयरपोर्ट, रिंग रोड और टाउनशिप से तैयार होंगे नए हब : कानूनी सलाह और विशेषज्ञों की मदद से दस्तावेजों की जांच जरूरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जमीन या रियल एस्टेट में निवेश करना हमेशा से सुरक्षित और बेहतर रिटर्न देने वाला विकल्प माना जाता है। विशेष रूप से जब किसी क्षेत्र में बड़े इंफ्रास्ट्रक्चर … Read more

तपासाऐवजी विश्रामबाग पोलिसांची पर्यटनस्थळी मौजमजा

पोलीस उपनिरीक्षकासह तिघांची वेतनवाढ रोखली : अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांचा आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिलेला सोबत घेऊन तपास करण्याऐवजी सातारा येथील पर्यटनस्थळी मौजमजा करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक … Read more

त्या ‘सिया’ने पोलीस पाटलाची केली ५६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष : पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील तरुण उद्योजक केतन अगरवाल याला सिया गोयल हिने लोहगड येथील दरीत ढकलून खून केल्याच्या गुन्ह्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे एका ‘सिया’शी मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाचा संपर्क झाला. या ‘सिया’ने त्यांची तब्बल ५६ लाख रुपयांची … Read more