आवृत्ती , पुणे

मजुराकडून पिस्टल, १ जिवंत काडतुस जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : भिलारेवाडी येथील महानंद डेअरीजवळ कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मजूर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. विशाल प्रल्हाद कलवले (वय २६, रा. ज्ञानेश्वरी हाइट्स, भिलारेवाडी) असे या मजुराचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक … Read more

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडणार

पुण्यात पुन्हा पूर : मुळशीतून ५२०० क्युसेक, उजनीतून ६० हजार क्युसेक विसर्ग सुरु महाराष्ट्र न्यूज नेटवर्क खडकवासला धरणातून दुपारी २ वाजता ३५ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. हा विसर्ग पुढे ४५ हजार क्यूसेक पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात महापूर येण्याची शक्यता आहे. धरण परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणातून अधिक पाणी … Read more

वडगांवशेरी जैन श्रावक संघ का अनूठा संकल्प

तप के साथ होगा वृक्षारोपण : पर्यावरण संरक्षण का दिया प्रेरक संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वडगांवशेरी जैन श्रावक संघ ने चातुर्मास के पावन अवसर पर धर्म साधना को पर्यावरण संरक्षण से जोड़ते हुए एक अभिनव एवं प्रेरणादायी पहल की है। संघ ने संकल्प लिया है कि चातुर्मास के दौरान किए जाने वाले प्रत्येक … Read more

बेंगलुरु में प. पू. डॉ. समकितमुनिजी म. सा. ने की 2027 चातुर्मास की घोषणा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बेंगलुरु में आयोजित वर्ष 2026 के चातुर्मास प्रवेश समारोह के दौरान प्रज्ञा महर्षि, आगम ज्ञाता एवं वाणी के जादूगर प. पु. डॉ. समकितमुनिजी म. सा. ने वर्ष 2027 का चातुर्मास आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघ को प्रदान करने की घोषणा की। घोषणा होते ही समारोह स्थल जयघोष से गूंज उठा और श्रद्धालुओं … Read more

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजात भव्य सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला. राधा-कृष्णाची मूर्ती, शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत, समाजाची एकजूट आणि सेवाभावी वृत्ती हीच संस्थेच्या शताब्दी वाटचालीमागील खरी ताकद … Read more

सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’चे आयोजन

सी.ए. शरद शाह यांचे कर कायद्यातील करिअरच्या संधी आणि व्यावहारिक कौशल्यांवर मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त लॉ कॉलेज (SLC) आणि ट्रान्सएज अॅडव्हायझरी एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आणि सीए इंटर्न्सना कर न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव, कायदेशीर संशोधन, प्रभावी … Read more

सोलापुरात २ ऑगस्टला लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D1 चा भव्य कॅबिनेट पदग्रहण सोहळा

३१२ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी : लायन सुरज बागला यांच्या हस्ते पदग्रहण महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 (लायन वर्ष 2026-27) यांच्या वतीने ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन या भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, … Read more

४ पिस्तुले बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक

प्रयागराज येथून विक्रीसाठी आणले : खंडणी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची पुण्यात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीची चार देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. भूषण उत्तम मोहिते (वय … Read more

विद्यापीठाच्या लेखा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कारवाई : रिक्षाचालकाला दिले बी काँमचे बनावट गुण पत्रक, पदवी प्रमाणपत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम. पदवीचे बनावट गुणपत्रक व पदवीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या विद्यापीठातील लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. सूरज … Read more