आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त नॅशनल स्कूलला ‘India’s Best Schools 2026’ मध्ये मानाचे AAA+ मानांकन

Careers360 च्या राष्ट्रीय क्रमवारीत ‘डे स्कूल’ श्रेणीत उल्लेखनीय यश : एआय, हरित कौशल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मिळाली दाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कूलने शैक्षणिक गुणवत्तेचा आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. Careers360 च्या ‘India’s Best Schools 2026’ क्रमवारीत शाळेला ‘डे स्कूल’ श्रेणीत प्रतिष्ठेचे AAA+ मानांकन मिळाले असून, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, आधुनिक … Read more

जेबीएन ब्लास्टर ग्रुप की बैठक में ₹ 5.65 करोड़ के व्यवसाय का आदान-प्रदान

‘कुरुक्षेत्र’ थीम पर आधारित प्रस्तुति रही आकर्षण का केंद्र महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे जेबीएन ब्लास्टर ग्रुप की बैठक सोमवार को होटल शेरेटन ग्रैंड, पुणे में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुई। जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में आयोजित इस बैठक में सदस्यों ने आपसी विश्वास … Read more

कृष्णा आंदेकरचा गेम करण्याचा कट उघडकीस

कोर्टातून चाकणपर्यंत पोलीस व्हॅनचा पाठलाग : सुरज ठोंबरे टोळीच्या दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंदेकर टोळीतील सदस्यांना सहकारनगर येथील मोक्का गुन्ह्यातील सुनावणीसाठी न्यायालयात आणल्यानंतर त्यांना पुन्हा धुळे व नंदुरबार कारागृहात नेत असताना सुरज ठोंबरे टोळीतील गुंडांनी पोलीस व्हॅनचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संशय आल्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, … Read more

पूर्ववैमनस्यातून भावंडांवर खुनाचा प्रयत्न

मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमधील घटना : दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांनी भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७) आणि ऋषिकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) … Read more

विठूनामाच्या गजरात दुमदुमला सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा परिसर

आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात : पर्यावरण संवर्धनाचा जागर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आषाढी एकादशीनिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये पारंपरिक पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोष, अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरासह विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा अनुभव घेतला. यावेळी ‘जलसंवर्धन’चा सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही जागविण्यात आली. ज्ञानोबा माउली-तुकाराम, जय हरी विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल अशा … Read more

तरुणाची साडीने गळफास घेऊन आत्महत्या

बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला : हातावर लिहिली सुसाईड नोट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून ते लग्नानंतरही सुरू होते. तसेच पत्नीच्या सततच्या जीव देण्याच्या धमक्यांमुळे तरुणाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने हातावर “बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला” असे लिहिले होते. या प्रकरणी मांजरी … Read more

वाईन शॉपच्या कॅशियरला मारहाण करून लुटले

वडगाव येथून वारजेकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवरील घटना : ८ लाख चोरले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डीएसपी वाईन्स या दुकानातील दिवसभराची जमा झालेली रोकड मालकाकडे देण्यासाठी जात असलेल्या कॅशियरला चौघांनी वाटेत अडवून डोळ्यांत स्प्रे मारला आणि दुचाकीसह सुमारे ८ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कॅशियर हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२, … Read more

आमदार सोपल-राऊत, सुप्रसिद्ध उद्योजक ला. मालपाणी यांच्या हस्ते लिओ-लायन्स क्लबचे चार्टर

तिन्ही क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा संयुक्त शपथविधी उत्साहात महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथ यांचा संयुक्त पदग्रहण, शपथविधी व चार्टर प्रदान सोहळा रविवारी देशपांडे व्हेज हॉल, उपळाई रोड, बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट ३२३४-डी २ चे एमजेएफ लायन सुनिताताई मालपाणी … Read more

JLW पुणे के UDAAN RuBaRu 8.0 ने रचा नया इतिहास

10,000 से अधिक लोगों की सहभागिता, 3.25 करोड़ से ज्यादा का हुआ कारोबार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JITO Ladies Wing पुणे द्वारा आयोजित UDAAN RuBaRu 8.0 – तीज एवं रक्षाबंधन फेस्टिवल प्रदर्शनी ने अभूतपूर्व सफलता हासिल करते हुए महिला … Read more

चांदणे गँगचा म्होरक्या गजाआड

मैत्रिणीवरून झालेल्या वादात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीवरून झालेल्या वादातून चांदणे गँगच्या टोळक्याने भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या चांदणे गँगच्या म्होरक्याला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने वानवडी परिसरात थरारक … Read more