आवृत्ती , पुणे

बार्शीत आज ‘स्वास्थ्य-संवाद’ कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन

कॅन्सर, हृदयरोग, बीपी, शुगरसह निरोगी जीवनशैलीवर होणार सविस्तर संवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीकर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजता मोरया फंक्शन हॉल, बार्शी येथे ‘स्वास्थ्य-संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि बार्शी नगरपालिकेचे … Read more

पठाण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून उकळली होती खंडणी : कोंढवा पोलिसांचा प्रस्ताव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिकाला धमकावून वेळोवेळी २५ लाख रुपयांची खंडणी उकळून दोन फ्लॅटची मागणी करणाऱ्या पठाण टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. शफी गुलजारखान पठाण (वय ६६), त्याचा मुलगा समीर शफी पठाण (वय ३५, दोघे रा. पारगेनगर, … Read more

श्री सोनाणा खेतलाजी मंदिर में वारकरियों का विश्राम

संतोष रतनलालजी जैन परिवार द्वारा श्रद्धापूर्वक सेवा : ‘जय हरि विठ्ठल’ और ‘माऊली माऊली’ का जयघोष गूंजा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री क्षेत्र देहू और आलंदी से लाखों की संख्या में वारकरी पंढरपुर की यात्रा पर निकलते हैं। इस यात्रा के दौरान वे विभिन्न स्थानों पर विश्राम करते हैं। उनके लिए भोजन, आवास और … Read more

मार्केट यार्डात वारकऱ्यांच्या सेवेला भक्तीची जोड

पालखी मुक्कामानिमित्त विविध व्यापाऱ्यांकडून सेवा उपक्रम : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामानिमित्त मार्केट यार्ड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांनी वारकरी भाविकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवत आदरातिथ्याची परंपरा जपली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री … Read more

गुलटेकडीत व्यावसायिकाची सॅक हिसकावली

साडेसहा लाखांची रोकड चोरीला : गुरुवारी रात्रीची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुकान बंद करून घरी आलेल्या व्यावसायिकाची रोकड असलेली सॅक सोसायटीच्या आवारात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गुलटेकडी येथे घडली. या घटनेत ६ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी विकेज शहा (वय ६९, रा. हर्ष रेसिडेन्सी सोसायटी, गुलटेकडी) यांनी … Read more

पुण्यातील पर्यटकाची पाचगणीमध्ये निर्घृण हत्या

दारूच्या नशेत घरात डोकावल्याने स्थानिकांबरोबर झाली होती भांडणे : चौघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : इंदापूरहून पाचगणीला पर्यटनासाठी आलेल्या तरुणाची दारूच्या नशेत स्थानिकांबरोबर झालेल्या वादातून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more

‘एटीएस’ची राज्यभरात २०० जणांची झाडाझडती

पाकिस्तानी गुन्हेगारी दहशतवादी नेटवर्कशी संपर्कात असल्यांची होतेय चौकशी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियामार्फत संपर्कात असलेल्या राज्यभरातील २०० हून अधिक जणांवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पहाटेपासून कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा आरोप असलेल्या शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींशी सोशल मीडियावरून … Read more

वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप

इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे एक हजाराहून अधिक वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि ट्रस्टचे … Read more

पावणेसहा कोटींचे मेफेड्रॉन जप्त

दिल्लीहून आला होता तस्कर : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कात्रजमध्ये कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज येथील नवीन उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या थांबलेल्या एका तरुणाची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल पावणेसहा कोटी रुपये किमतीचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आले. पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात … Read more