आवृत्ती , पुणे

कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने न‍िर्धारीत कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पी.एम.आर.डी.ए.मध्ये लागू करण्यात आला आहे. बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंध‍ित आदेश लागू असून त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला … Read more

नवकार तीर्थ यात्रा संघ ने किया अयोध्या-नेपाल का सफल आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के युवाओं द्वारा नवकार तीर्थ यात्रा संघ के माध्यम से पहली बार 11 दिवसीय डोमेस्टिक और इंटरनेशनल तीर्थ यात्रा का सफल आयोजन किया गया। इस अयोध्या-नेपाल यात्रा में कुल 51 यात्री सहभागी हुए। इस तीर्थ यात्रा में बच्चों से लेकर वरिष्ठ नागरिकों तक ने उत्साहपूर्वक हिस्सा लिया। यात्रा के … Read more

वर्गात जाऊन अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर काचेने वार

मांजरीमधील शाळेतील घटना : अल्पवयीन मुलाचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅदरिंगच्या संबंधाने झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका १४ वर्षाच्या मुलाने वर्गात जाऊन १५ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. … Read more

मनी लॉड्रिंगच्या नावाखाली आयटी इंजिनिअरची सव्वासहा कोटींची फसवणूक

सीबीआयच्या नावाने घातला गंडा, डिजिटल अरेस्टचा फंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या आधार कार्डचा वापर करुन बनावट बँक खाते उघडून त्यातून मनी लॉड्रिंग झाले असून तुम्हाला अटक करण्यात येत असल्याचे सांगत एका आय टी इंजिनिअरची तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाषाण येथे राहणाऱ्या एका … Read more

मित्राच्या हातावर फोडली दारुची बाटली

उपवर वधुचा केला विनयभंग : दत्तनगरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाह ठरल्याने त्याने मित्राला पार्टीला बोलावले. दारुच्या नशेत त्याने मित्राची उपवर वधुचा हात धरला. त्याचा मित्राने जाब विचारल्यावर त्याने मित्राच्या हातावर दारुची बाटली फोडली. तर तरुणीने विनयभंगाची फिर्याद दिली असून दोघांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित महेंद्र पाटील … Read more

रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दमछाक होत हे पथक पोहोचले. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था … Read more

महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच घेताना पकडले

वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी मागितली लाच : धनकवडी कार्यालयातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. याबाबत ४४ वर्षाच्या तक्रारदाराने तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी … Read more