ग्राफिक डिझायनरला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या ग्राफिक डिझायनरला पकडून दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलिसांनी एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. केशव अशोक राठोड (वय २५, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार श्रीकांत अरुण दगडे यांनी भारती विद्यापीठ … Read more